अरे देवा! सलमानच्या घरात देखील घुसला होता चोर पण दिलदार भाईने त्याला खाऊ घातलं होतं जेवण, पुढे काय झालं?

Salmaan Khan Encounter With Thief: सैफ अली खान याच्या घरात चोरी करायला आलेल्या व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर अशा एका अभिनेत्याचा किस्सा व्हायरल होतोय ज्याने चोराला जेवायला घातलेलं.
salman khan
salman khanesakal
Updated on

नुकताच सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला चर्चेत असताना लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा एक किस्सा व्हायरल होतोय. सैफच्या घरी चोरी करायला आलेल्या व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला. या घटनेचा संबंध बिष्णोई प्रकरणासोबतहि जोडला जातोय. काळवीट शिकार प्रकरणावेळी सलमानसोबत सैफदेखील उपस्थित होता. अशातच बॉलिवूडच्या भाईजानचा एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात त्याने घरी आलेल्या चोराला खायला घातलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com