salman khan birthday
salman khan birthday esakal

स्वतःची यॉट, फार्महाउस, महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे सलमान, आकडा वाचून येईल भोवळ

Salman Khan Networth: बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान अतिशय विलासी जीवन जगतो. यासोबतच त्यांच्याकडे अनेक महागड्या वस्तूही आहेत.
Published on

सलमान खान हा बॉलिवूडमधील मोठा अभिनेता आहे, ज्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. आज सलमानचा वाढदिवस आहे. त्याने 1988 मध्ये 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, 1989 मध्ये आलेल्या 'मैने प्यार किया' या त्याच्या दुसऱ्या चित्रपटाने त्याला एका रात्रीत सुपरस्टार बनवलं. सलमान हा बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो एका चित्रपटासाठी 100 कोटी रुपये फी घेतो. चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त, सलमान अनेक ब्रँड एंडोर्समेंट्स देखील करतो आणि इव्हेंट्समध्ये परफॉर्म देखील करतो. तो छोट्या पडद्यावर बिग बॉस हा रिॲलिटी शो देखील होस्ट करतो.त्याची एकूण संपत्ती कीती आहे माहितीये?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com