सलमान खानच्या आजोबांना मिळालेला जमिनीत गाडलेला खजिना; त्यांनी त्या पैशांचं काय केलं? सरकारला न देता सरळ...

SALMAN KHAN GRAND FATHER TREASURE STORY: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान इस्पितळात आहेत. अशातच त्यांच्या कुटुंबाबद्दल एक नवी माहिती समोर आलीये.
SALMAN KHAN GRAND FATHER TREASURE STORY.

SALMAN KHAN GRAND FATHER TREASURE STORY.

ESAKAL

Updated on

सलमान खानचे वडीलआणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज लेखक सलीम खान सध्या आयसीयूमध्ये आहेत. अनेक कलाकार त्यांची भेट घेत आहेत.मात्र सलमानच्या आजोबांना एक खजिना सापडला होता असं सांगितलं जातं. सलीम खान यांचे वडील अब्दुल रशीद खान हे ब्रिटीशकालीन भारतीय शाही पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी होते. ज्या काळात भारतीयांना उच्च पदांवर स्थान मिळणं कठीण होतं, त्या काळात त्यांनी इंदूरमध्ये DIG पदापर्यंत मजल मारली होती. त्यांच्या शौर्यामुळे इंदूरचे महाराजा यशवंतराव होळकर यांनी त्यांना 'दिलेर जंग' ही पदवी देऊन गौरवलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com