
सलमान खान याच्या मानलेल्या बहिणीचा श्वेता रोहिरा हीचा भयंकर अपघात झालाय. तिचे हॉस्पिटलमधले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. तिचा भयानक रस्ते अपघात झालाय. या फोटोंमध्ये ती बेडवर पडलेली दिसतेय. पहिल्या फोटोमध्ये ती बेडवर वाईट अवस्थेत दिसतेय. तर दुसरा फोटो पाहण्यासाठी हिम्मत लागेल. सलमानची बहीण ही अभिनेता पुलकित सम्राट याची पहिली पत्नीदेखील होती.