Pune International Film Festival 2026

Pune International Film Festival 2026

sakal

Pune International Film Festival 2026 : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘बाप्या’ने जिंकला सर्वोच्च मराठी चित्रपट पुरस्कार

Marathi film awards 2026 : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘बाप्या’ला संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार; ‘द एलिशियन फील्ड’ला प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार; ज्येष्ठ कलाकारांचा विशेष गौरव आणि २४ वा समारोप संपन्न.
Published on

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) ‘संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटा’चा पुरस्कार यंदा समीर तिवारी दिग्दर्शित ‘बाप्या’ या चित्रपटाने पटकावला. तर, ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ पुरस्कार ‘द एलिशियन फील्ड’ या चित्रपटाने पटकावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com