Ajanta Verul Film Festival 2025 : ‘संगीत मानापमान’ देतोय भव्यतेची अनुभूती : भावे
Subodh Bhave : दिग्दर्शक आणि अभिनेता सुबोध भावे यांनी ‘संगीत मानापमान’ चित्रपटाच्या संदर्भात सांगितले की, हा चित्रपट प्रेक्षकांना ऐतिहासिक कालखंडांत घेऊन जातो. चित्रपटाच्या राजवाडे, महल आणि वेशभूषेतील दृश्ये प्रेक्षकांना त्या काळाची गडद अनुभूती देतात.
छत्रपती संभाजीनगर : ‘संगीत मानापमान’ हा सिनेमा प्रेक्षकांना एका ऐतिहासिक कालखंडांत घेऊन जाणारा असून यात असणारे राजवाडे, महल, वेशभूषा हे प्रेक्षकांना त्या काळाची अनुभूती देतात.