
Sangeet Manapman: संगीत मानापमान चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी लाँच झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुबोध भावे दिग्दर्शित संगीत मानापमान या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. हा चित्रपट नववर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात 10 जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे.