‘संत तुकाविप्र’ साहित्याचा आध्यात्मिक ठेवा सज्ज; अभंग चित्रफीत आणि माहितीपटाचे लोकार्पण

Sant Tukavipra Maharaj Information In Marathi: वृद्धाश्रम असो वा समाजप्रबोधन, संतांचे विचार ठरणार मार्गदर्शक; 'संत तुकाविप्र' साहित्य प्रकल्पाचा प्रकाशन सोहळा संपन्न.
sant tukavipra

sant tukavipra

esakal

Updated on

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीत विविध संतांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा दिली आणि आजचा महाराष्ट्र घडवण्यात मोलाचा वाटा उचलला. संतांच्या प्रेरणेतून अनेक विधायक चळवळी उभ्या राहिल्या. भारतीय संत परंपरा ही समाजव्यवस्थेचा भक्कम कणा असून, संतांचे खरे कार्य त्यांच्या जीवनकथांपेक्षा त्यांच्या साहित्यामधून अधिक प्रभावीपणे उलगडते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com