'सावळ्याची जणू सावली' मालिकेने घेतली लीप; सावली झाली आई, मुलाच्या भूमिकेत दिसतोय 'हा' बालकलाकार, प्रोमो समोर

SAVLYACHI JANU SAVALI TAKEA LEAP: 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत आता नवीन ट्वीस्ट आलं आहे. या मालिकेची वेळ तर बदलते आहेच सोबतच मालिका लीपदेखील घेणार आहे.
savlyachi janu sawali leep

savlyachi janu sawali leep

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. या मालिकांमध्ये दिसणारे कलाकार तर प्रेक्षकांच्या घरातलेच सदस्य असतात. मालिकांचा टीआरपीदेखील प्रेक्षकांच्या पाहण्यावरच ठरतो. हा टीआरपी चांगला राहावा यासाठी मालिकांचे लेखक प्रचंड मेहनत घेत असतात. मालिकेत निरनिराळे ट्विस्ट आणत असतात. अशातच आता झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'सावळ्याची जणू सावली' मध्ये मोठा ट्वीस्ट आला आहे. जो पाहून प्रेक्षक चकीत झालेत. सावली चक्क आई झालीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com