
नंदी, मराठी आणि साऊथ हिं सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे तब्बल २२ वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करीत आहेत. सुमुख चित्र आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या सहकायनि साकारली जाणारी नवी नाट्यकृती त्यांचं हे पुनरागमन खास बनवणार आहे.