

kairi on OTT
esakal
२०२६ हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद आणि भरपूर मनोरंजन घेऊन यावे, अशी आमची इच्छा आहे. हे वर्ष अधिक मजेदार धमाकेदार करण्यासाठी आम्ही अल्ट्रा झकास ओटीटी वर खास तुमच्यासाठी सुपरहिट मराठी चित्रपट आणि वेब सिरीजचा नवा खजिना घेऊन येत आहोत. चला, तर मग बघुयात....