Shahid & Tripti : शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी नव्या चित्रपटासाठी एकत्र
Shahid Kapoor & Tripti Dimri New Movie : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी ही जोडी नव्या सिनेमातून एकत्र येतेय. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Bollywood Entertainment News : तृप्ती डिमरी आणि शाहिद कपूर पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘अर्जुन उस्तरा’ या ॲक्शनपटात हे दोघे स्क्रीन शेअर करणार आहेत. तृप्तीने या चित्रपटाला हिरवा कंदील दिला आहे.