माझ्या घटस्फोटादरम्यान बाबा एखाद्या मित्रासारखे सोबत होते... शर्मिष्ठा राऊतने वडिलांबद्दल केला भावुक खुलासा

SHARMISHTHA RAUT ON DIVORCE: लोकप्रिय मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या वडिलांच्या साथीबद्दल भाष्य केलंय.
SHARMISHTHA RAUT

SHARMISHTHA RAUT

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचं स्थान निर्मण करणारी लोकप्रिय अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यातही 'जुळून येती रेशीमगाठी' मधून शर्मिष्ठाला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती 'सुखांच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेतही काम केलं. शर्मिष्ठा तिच्या नवऱ्याच्या साथीने आता निर्मिती क्षेत्रातही उतरलीये. तिच्या मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. मात्र शर्मिष्ठाचा आधी घटस्फोट झाला आहे. तो काळ आपल्यासाठी कठीण होता असं ती म्हणालीये. त्या प्रवासात आपले बाबा एखाद्या मित्रासारखे सोबत राहिले असं शर्मिष्ठाने सांगितलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com