Movie Review : शतक - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवास आणि विचारधारा

Shatak Movie Review Out : शतक हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात रिलीज झाला आहे. कसा आहे हा सिनेमा आणि किती मिळाले आहेत याला स्टार्स जाणून घेऊया.
Shatak Movie Review Out

Shatak Movie Review Out

esakal

Updated on

Marathi Entertainment News : आपला भारत हा देश विविध प्रांत आणि भाषांनी घडलेला असला तरी त्याला मोठा इतिहास आहे. आपल्या देशामध्ये विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंतचा भारताचा सामाजिक-राजकीय प्रवास विविध विचारधारांनी घडवलेला आहे. या प्रवासात काही संघटना पडद्यामागे राहून सातत्याने काम करत राहिल्या, तर काहींनी उघडपणे आपली भूमिका बजावली. अशाच एका संघटनेच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा मागोवा घेणारा चित्रपट म्हणजे ‘शतक: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com