बानू नवरी नटली! शिवानी सोनारच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात; कुटुंबीयांसोबत जबरदस्त डान्सही केला

Shivani Sonar Pre Wedding Rituals : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री शिवानी सोनार हिच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झालीये. तिचा या डान्स व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
shivani  sonar
shivani sonar esakal
Updated on

'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकारांनी चाहत्यांना गुड न्यूज दिल्या. कुणी आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली तर कुणी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. आता त्यात आणखी एक अभिनेत्री जोडली जाणार आहे. शिवानी आणि अभिनेता अंबर गणपुळे याच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. तिच्या लग्नापुर्वीच्या विवाहविधींना सुरुवात झालीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com