
Wedding : अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि तेलुगू अभिनेता नागा चैतन्य यांचा विवाह सोहळा ४ डिसेंबर रोजी होणार असून, चाहत्यांनाही हा सोहळा पाहता येणार आहे; मात्र यात एक ट्विस्ट आहे. चाहत्यांना हा लग्नसोहळा पार पडल्यानंतर काही दिवसांनी तो ओटीटी माध्यमावरही पाहायला मिळणार आहे.