
Bollywood Entertainment News : अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या हटके चित्रपट निवडींमुळे आणि उत्तम भूमिकांमुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'आशिकी २' पासून सुरु झालेला तिचा प्रवास अनेक हिट सिनेमांनी गाजला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला 'स्त्री २' हा सिनेमा प्रचंड यशस्वी ठरला.