

The India Story Slow Poison in Progress
ESakal
विनोदी भूमिका, दमदार अभिनय आणि विविधांगी कामगिरीमुळे श्रेयस तळपदे हे नाव प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. 'इक्बाल', 'ओम शांती ओम' आणि 'गोलमाल' मालिकेतील भूमिकांमुळे त्याने चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. 'मगधीरा', 'थुप्पाक्की', 'मर्सल' आणि 'सिंघम' सारख्या गाजलेल्या चित्रपटांमुळे काजल अग्रवाल ही दक्षिण आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री ठरली.