लग्नानंतर त्याचं ते सत्य समजलं... शुभांगी अत्रेचा मृत पतीबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, 'आम्हाला वाटलेलं की तो...

SHUBHANGI-ATRE-REVEALS-UNKNOWN-FACTS-ABOUT-LATE-HUSBAND" 'भाभीजी घर पर हैं' मधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने तिच्या एक्स पतीबद्दल काही खुलासे केले आहेत.
SHUBHANGI ATRE

SHUBHANGI ATRE

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. मात्र ती गाजली ती 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेतून. या मालिकेने तिला घराघरात ओळख मिळवून दिली. यातील तिचं अंगुरी भाभी हे पात्र प्रचंड गाजलं. नुकतीच शुभांगीने एक मुलाखत दिली. त्यात तिने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा काही दिवसानंतर तिला पतीबद्दल काही गोष्टी समजल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com