दारूने त्याचा जीव घेतला, संसार मोडला... एक्स पतीच्या निधनावर शुभांगी अत्रेने सोडलं मौन, म्हणाली- माझ्या मुलीने तर...

Shubhangi Atre Talked On Ex Husband Death: लोकप्रिय मराठी अभिनेत्री शुभांगी अत्रे पतीचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. आता त्यावर शुभांगीने भाष्य केलंय.
shubhangi atre
shubhangi atre esakal
Updated on

'भाभीजी घर पर हैं' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावलं. तिचा प्रेक्षकवर्ग प्रचंड मोठा आहे. मात्र सध्या शुभांगी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. शुभांगीचे पूर्वाश्रमीचे पती पियुष पुरे यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. ते बऱ्याच काळापासून लिव्हरच्या आजाराने त्रस्त होते. अखेर १९ एप्रिल रोजी त्यांचं निधन झालं. शुभांगीनेच त्यांच्या निधनाची बातमी दिली होती. मात्र त्यानंतर शुभांगीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. आता एका मुलाखतीत तिने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com