'शुभविवाह' मालिकेतील अभिनेत्रीचा बदललेला लूक पाहून चाहते थक्क; आजार की आणखी काही?

SHUBHVIVAH SERIAL ACTRESS LOOK : छोट्या पडद्यावरील पुरस्कार सोहळ्याची जोरदार चर्चा रंगत असतानाच आता स्टार प्रवाहच्या अभिनेत्रीच्या बदललेल्या लूकचीदेखील चर्चा रंगलीये.
MADHURA DESHPANDE

MADHURA DESHPANDE

ESAKAL

Updated on

नुकताच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात वाहिनीवरील मालिकांमधील प्रत्येक कलाकाराने हजेरी लावली होती. 'ठरला तर मग' च्या सायली अर्जुन पासून ते 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्या पार्थ आणि जीवा नंदिनी सगळेच कलाकार या कार्यक्रमासाठी हजर होते. संध्याकाळच्या मालिकांसोबतच प्रवाह दुपारचे कलाकारदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र यातील एका अभिनेत्रीचा लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगलीये. तिचा लूक बदलल्याने तिला नेमकं काय झालंय याबद्दल प्रेक्षक विचारणा करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com