'Hoo De Dhingana' Season 3 : ‘होऊ दे धिंगाणा ३’मध्ये सिद्धार्थ जाधवची मस्ती, यंदा हा धिंगाणा मुक्काम पोस्ट बुद्रुकमध्ये होणार
Season 3 : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमाचे तिसरे पर्व सुरू झाले आहे. सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा धमाल करणार आहे. या पर्वाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यंदा हा धिंगाणा मुक्काम पोस्ट बुद्रुकमध्ये होणार आहे.
'Hoo De Dhingana' : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमाचे तिसरे पर्व सुरू झाले आहे. सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा धमाल करणार आहे. या पर्वाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यंदा हा धिंगाणा मुक्काम पोस्ट बुद्रुकमध्ये होणार आहे.