प्रेम, विरह आणि समुद्रकिनाऱ्याच्या भावविश्वात रंगणार ‘सा-ई-या’

Saiya New Song Out : साईया हे नवीन गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं. जाणून घेऊया या गाण्याविषयी.
प्रेम, विरह आणि समुद्रकिनाऱ्याच्या भावविश्वात रंगणार ‘सा-ई-या’
Updated on

Entertainment News : आजच्या डिजिटल युगात अनेक कलाकार समाजमाध्यमांमधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचत आहेत. मात्र काही चेहरे केवळ पडद्यावर दिसून थांबत नाहीत, तर स्वतःची वेगळी कलात्मक ओळख निर्माण करण्याचाही प्रयत्न करताना दिसतात. भावना, नात्यांमधील गुंतागुंत आणि प्रेमाच्या हलक्या-सखोल छटा मांडणारी गाणी आजच्या पिढीला विशेष जवळची वाटतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com