‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

Sanju Rathod Debut In Bollywood : संजू राठोडची मराठी गाणी आता बॉलिवूड सिनेमांमध्येही पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊया त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी.
Sanju Rathod Debut In Bollywood
Sanju Rathod Debut In Bollywood
Updated on

Bollywood News : गुलाबी साडी गाण्याने ओळख मिळवलेला गायक संजू राठोड याच्या ‘शेकी’ या नव्या मराठी गाण्याने युट्युबवर धुमाकूळ घातला आहे. हे गाणं जगभरातील गाण्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले असून, त्याने अनेक मोठ्या परदेशी गायकांना मागे टाकले आहे. यामुळे मराठी गाण्यांची वेगळी ओळख तयार होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com