धाडस केलं आणि टोकं अमाऊंट भरूनच टाकली... मराठमोळ्या इन्फ्ल्युएन्सरने मुंबईत घेतलं स्वतःचं घर; शेअर केले फोटो

MARATHI INFLUENSAR BUY NEW HOUSE:लोकप्रिय मराठी इन्फ्ल्युएन्सरने मुंबईत स्वतःचं घर घेतलंय. प्रत्येक मध्यमवर्गीयांचं हे स्वप्न असतं आणि माझं स्वप्न पूर्ण झालं असं ती म्हणालीये.
SAYLI RAUT NEW HOUSE

SAYLI RAUT NEW HOUSE

ESAKAL

Updated on

सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं काही अवघड राहिलेलं नाही. सोशल मीडियावर अशी अनेक साधनं आहेत ज्यातून आपण सहजरित्या प्रेक्षकांशी कनेक्ट होऊ शकतो. फक्त कलाकारच नाही तर सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरचे देखील आता खूप फॉलोवर्स असतात. त्यांनी केलेल्या गोष्टी प्रचंड व्हायरल होतात. अशीच एक लोकप्रिय इन्फ्ल्युएन्सर सोशल मीडियावर चर्चेत आहे. या इन्फ्ल्युएन्सरने नुकतंच नवीन घर घेतलंय आणि तिच्या फॉलोवर्सना तिच्यापेक्षाही जास्त आनंद झालाय. ही इन्फ्ल्युएन्सर आहे सायली राऊत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com