Chaitya Bhoomi Documentary : वाळवा तालुक्यातील मालेवाडी येथील तरुण सोमनाथ वाघमारे याने बनवलेल्या ‘चैत्यभूमी’ या माहितीपटाचे (Chaitya Bhoomi Documentary) स्क्रीनिंग लंडन, जर्मनी अमेरिकेसह जगभरातील विविध देशांमध्ये झाले आहे. आता हा माहितीपट ‘मुबी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्लॅटफॉर्मवर १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.