Movie Review : माय-लेकीच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत - तिघी

Tighee Marathi Movie Review : जिजीविषा काळे दिग्दर्शित तिघी हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. सोनाली कुलकर्णी, भारती आचरेकर आणि नेहा पेंडसे बायस यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.
Tighee Marathi Movie Review :

Tighee Marathi Movie Review :

esakal

Updated on

Entertainment News : भारतामध्ये कौटुंबिक नातेसंबंधाला खूप महत्त्व आहे. आपली संस्कृती वेगवेगळ्या नातेसंबंधामध्ये गुंफलेली आहे. त्यातीलच एक गोड आणि सुंदर नाते म्हणजे आई आणि मुलीचे. या नात्यामध्ये गोडवा, प्रेम, काळजी आणि जिव्हाळा आहे आणि तितकीच गुंतागुंतही आहे. हे नाते एकमेकींसाठी प्रोत्साहन देणारे आणि प्रेरणा देणारे आहे. अशाच या आई आणि मुलीच्या भावनिक आणि प्रेमळ नात्याची कथा हळूवारपणे उलगडणारा चित्रपट म्हणजे 'तिघी'.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com