मंत्र्याने दिलेल्या घराची कॉन्ट्रोव्हर्सी ते लॉकडाउनमध्ये केलेलं लग्न; मराठमोळी सोनाली कुलकर्णी सध्या कुठे गायब आहे?

WHAT IS SONALEE KULKARNI DOING NOW: मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या फार कमी चित्रपटात दिसतेय. त्यामुळेच ती सध्या काय करतेय, ती कुठे आहे याबद्दल चाहते विचारणा करताना दिसतायत.
SONALEE KULKARNI

SONALEE KULKARNI

ESAKAL

Updated on

आपल्या घाऱ्या डोळ्यांनी प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अभिनयासोबतच प्रेक्षकांना आपल्या नृत्याचंही वेड लावलं. तिने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरूवात केली. या पहिल्याच चित्रपटासाठी तिला झी गौरवचा 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा पुरस्कारही मिळाला. मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळख असणाऱ्या सोनालीने चाहत्यांच्या मनात घर केलं. मात्र गेल्या काही वर्षात सोनाली फार चित्रपटांमध्ये दिसली नाहीये. कुठे आहे सध्या सोनाली कुलकर्णी?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com