

Disgusting act in the name of 'Truth or Dare'; Intense anger expressed by audiences.
Sakal
मुंबई : कोट्यवधी फॉलोअर्स असलेला देशातील प्रसिद्ध यूट्यूबर सौरभ जोशी पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकत्याच शेअर केलेल्या एका कौटुंबिक व्लॉगमध्ये सौरभने आपली पत्नी अवंतिका भट्ट हिला चक्क पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे चॅलेंज दिले.