अत्याचार आणि खुनासारख्या विषयावर कॉमेडीयनचा घाणेरडा विनोद; म्हणतो, 'सगळं करून झाल्यावर पीडित मुलगी...'

MADHUR VIRLI STAND UP COMEDY VIDEO VIDEO: प्रणित मोरेच्या शो मधील वाद शांत होत नाहीत तोच आणखी एका स्टॅण्ड अप कॉमेडियनने अकलेचे तारे तोडलेत. बलात्कारासारख्या गंभीर विषयावर त्याने अत्यंत क्रूर असा विनोद केलाय.
madhur virli rape joke

madhur virli rape joke

ESAKAL

Updated on

स्टॅण्ड अप कॉमेडीच्या नावाखाली सुरू असलेल्या घाणेरड्या विनोदाची पातळी सुधारण्याचं नाव घेत नाहीये. यापूर्वी प्रणित मोरेच्या शो मध्ये घडलेल्या दोन घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका पुरुषाने ३७० रुपयाची बिर्याणी वसूल करण्याची गोष्ट केली होती. तर एका स्त्रीने मृत पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टवर भाष्य केलेलं. त्यापूर्वीही समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांचे वाद गाजले होते. आता आणखी एका स्टॅण्ड अप कॉमेडियनचा व्हिडिओ व्हायरल होतोय जो ऐकून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. बलात्कार आणि खुनासारख्या गंभीर विषयावर त्या व्यक्तीने अत्यंत घाणेरडा विनोद केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com