ती सामान्य नाही, नागवंशातली आहे... स्टार प्रवाहच्या ‘मी कात टाकली’चा थरारक प्रोमो समोर, ‘या’ तारखेपासून भेटीला

MI KAAT TAKLI SERIARELEASE DATE: छोट्या पडद्यावर लवकरच नवीन मालिका 'मी कात टाकली' प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. आता त्याचा प्रोमो समोर आलाय. शिवाय प्रदर्शनाची तारीखही उघड करण्यात आलीये.
MI KAAT TAKLI PROMO

MI KAAT TAKLI PROMO

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यात. त्यात झी मराठी आणि स्टार प्रवाहने काही नव्या मालिकांची घोषणा केली होती. त्यात दोन्ही वाहिन्या नागिणींवरच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणार होत्या. झी मराठीची 'नागीण' आणि स्टार प्रवाहची 'मी कात टाकली'. आता स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली' या मालिकेचा प्रोमो समोर आलाय. सोबतच ही मालिका कधीपासून प्रक्षेपित होणार याबद्दल सांगण्यात आलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com