काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा... स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट; म्हणते-

ACTRESS EXIT FROM STAR PRAVAH SERIAL : स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्रीने एक्झीट घेतली आहे. तिने भावुक पोस्टदेखील शेअर केलीये.
YED LAGLA PREMACHA

YED LAGLA PREMACHA

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. त्यात नवनवीन चेहरेदेखील दिसतायत. मात्र असं असताना एका लोकप्रेय मालिकेतून एका अभिनेत्रीने अचानक एक्झिट घेतलीये. छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय मालिका म्हणजे 'येड लागलं प्रेमाचं'. या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता विशाल निकम मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी या मालिकेचा निरोप घेतला. आता या मालिकेतून आणखी एका अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे. ही अभिनेत्री आहे प्राजक्ता नवनाळे. प्राजक्ता या मालिकेत मंजिरीच्या बहिणीची भूमिका साकारत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com