अवघ्या ६ महिन्यात संपणार स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण, 'या' मालिकेची वेळ बदलली

STAR PARAVAH SERIAL OFF AIR: छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजतंय. कोणती आहे ही मालिका?
STAR PRAVAH SERIAL OFF AIR

STAR PRAVAH SERIAL OFF AIR

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. मालिकांमध्ये दिसणारे कलाकार हे प्रेक्षकांना आपल्याच घरातील सदस्य वाटतात. त्यामुळे मालिकेत नवीन येणारे सदस्य किंवा बाहेर पडणारे सदस्य याकडे प्रेक्षकांचं बारीक लक्ष असतं. लवकरच स्टार प्रवाहवर एक नवी मालिका सुरू होतेय. 'बाई तुझा आशीर्वाद' ही नवी मालिका २७ एप्रिल पासून स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. एक नवीकोरी जोडी यात प्रेक्षकांना दिसणार आहे. अक्षता प्रमोद आणि अर्णव वॅरिअर हे मालिकेत मुख्य भूमिकेत असणार आहेत. मात्र या मालिकेसाठी एका मालिकेची वेळ बदलण्यात आलीये. सोबतच एक मालिका निरोप घेणार असल्याच्या चर्चा आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com