स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांना धक्का! 'या' दोन मालिका घेणार निरोप? वाहिनीच्या 'त्या' निर्णयानंतर चर्चेला उधाण

STAR PRAVAH SERIAL GOING OFF AIR : छोट्या पडद्यावरील दोन लोकप्रिय मालिका निरोप घेणार असल्याचं बोललं जातंय. या मालिकांचा नेमका शेवट कसा होणार आहे?
STAR PRAVAH SERIAL OFF AIR

STAR PRAVAH SERIAL OFF AIR

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडीच्या असतात. या मालिकांमधील कलाकारही प्रेक्षकांच्या मनात घर करतात. मात्र या मालिका सुरू राहणार की नाही हे पूर्णपणे या मालिकांच्या टीआरपीवर ठरतं. मालिकांचा टीआरपी चांगला असेल तर ती मालिका सुरू राहते नाहीतर बंद केली जाते. सध्या स्टार प्रवाहचा टीआरपी कमी होताना दिसतेय. नुकत्याच आलेल्या टीआरपी रिपोर्टनुसार, स्टार प्रवाहच्या मालिकांवर झी मराठीच्या मालिका भारी पडताना दिसतायत. त्यामुळे स्टारने काही मालिकांच्या वेळांमध्ये बदल केलाय. त्यामुळेच आता २ मालिका बंद होणार की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com