नव्या मालिकांसाठी जुन्या मालिकांचा फुटबॉल; स्टार प्रवाहाच्या दोन मालिकांची वेळ बदलली; प्रेक्षक म्हणतात- त्यांना

STAR PRAVAH SERIAL CHANGED: स्टार प्रवाहने दोन नव्या मालिकांची घोषणा केली त्यानंतर आता या नव्या मालिकांसोबत जुन्या मालिकांचीही वेळ बदललीये.
MARATHI SERIAL TIME CHANGE

STAR PRAVAH MARATHI SERIAL TIME CHANGE

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील अनेक मालिका या प्रेक्षकांच्या प्रचंड आवडत्या आहेत. प्रत्येक मालिका जेव्हा सुरू होते तेव्हा त्या मालिकेचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग बनतो. मात्र नव्या मालिकेसाठी जेव्हा या मालिकांची वेळ बदलण्यात येते. तेव्हा मात्र या मालिकांना फटका बसतो. त्यांचा टीआरपी कमी होतो. असाच काहीसा फटका स्टार प्रवाहच्या मालिकांना बसण्याची शक्यता आहे. स्टार प्रवाहने महिन्याभरापूर्वी दोन नव्या मालिकांची घोषणा केली होती. आता या नव्या मालिकांसाठी जुन्या मालिकांची वेळ बदलण्यात आली आहे त्यामुळे प्रेक्षक मात्र नाराज आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com