
छोट्या पडद्यावर सध्या नवनवीन मालिका सुरू होत आहेत. यात स्टार प्रवाह वाहिनीवर 'लपंडाव' ही मालिका सुरू होतेय. या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. आता स्टार प्रवाह आणखी एक कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झालाय. नुकताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. त्यासाठी स्टार प्रवाहचा एक शो लवकरच बंद होणार आहे. कोणता आहे तो कार्यक्रम?