यासाठी मालिका बघायची का? मराठी मालिकेतील नवऱ्याचा क्रूरपणा पाहून प्रेक्षक संतापले; म्हणतात- आताचे पुरुष असे आहेत?

SUN MARATHI SERIAL FACES TROLLING OVER ABUSIVE PLOT: मराठी मालिकेमध्ये दाखवण्यात आलेले सीन पाहून आता प्रेक्षकांच्या संतापाचा कडेलोट झालाय. मालिका सुरू झाल्यापासूनच ती बंद करण्याची मागणी करण्यात येतेय.
MI SANSAR MAZA REKHITE SERIAL

MI SANSAR MAZA REKHITE SERIAL TROLL

ESAKAL

Updated on

Sun Marathi Serial: गेल्या काही महिन्यात अनेक नव्या मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. य मालिकांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या घटनांचा, सीनचा नकळतपणे प्रेक्षकांवरही परिणाम होत असतो. त्यामुळे मालिकांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या चुकीच्या गोष्टींचा नेटकरी नेहमीच विरोध करताना दिसतात. अशाच एका मालिकेचा नेटकऱ्यांकडून जोरदार विरोध केला जातोय. ही मालिका आहे सन मराठी वाहिनीवरील मी 'संसार माझा रेखिते'. मालिकेत अभिनेता हरीश दुधाडे आणि अभिनेत्री दीप्ती केतकर मुख्य भूमिकेत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोवरून नेटकऱ्यांनी आता वाहिनीला सुनावलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com