

suniel shetty
esakal
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी सध्या त्याच्या 'बॉर्डर २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुनील शेट्टीला प्रेक्षकांनी कायमच भरभरून प्रेम दिलंय. त्याच्या चित्रपटातील भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. सुनील कायमच आपली मतं मोकळेपणाने मांडताना दिसतो. मात्र आता तो असं काहीतरी बोललाय जे ऐकून प्रेक्षकांच्या तळपायाची आग मस्तकात गेलीये. सुनीलने मराठी भाषेबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. असं तो नेमकं काय म्हणालाय?