SUNNY DEOL WITH MOTHER .jpg
ESAKAL
Premier
छोट्या मुलासारखी आईची काळजी घेतोय सनी देओल; प्रकाश कौर यांना हाताला धरून नेणाऱ्या अभिनेत्याला पाहून नेटकरी भावुक; म्हणतात-
SUNNY DEOL VIRAL VIDEO WITH MOTHER: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी देओल आई प्रकाश कौर यांची खूप काळजी घेताना दिसतोय.
बॉलिवूड अभिनेता सानी देओल याचा 'बॉर्डर २' आज २३ जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित झालाय. त्यात यात त्याच्यासोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. जे पी दत्ता यांच्या १९९७ साली आलेल्या बॉर्डर या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. एकीकडे सनी त्याच्या चित्रपटासाठी चर्चेत आहे तर दुसरीकडे तो त्याची आई प्रकाश कौर यांच्यासोबत दिसला आहे. अभिनेते धर्मेंद्र यांचं दोन महिने उलटले आहेत. त्यानंतर प्रकाश कौर पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिसल्यात. या व्हिडिओमध्ये सनी आईची काळजी घेताना दिसतोय. जे पाहून नेटकरी भावुक झालेत.

