
Jaat Teaser Released: गदर २ च्या जबरदस्त यशानंतर सनी देओल त्याच्या नव्या चित्रपटासोबत मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. त्याच्या आगामी जाट चित्रपटाचा टीझर पुष्पा २ सोबत प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सनी देओलच्या जाट चित्रपटाचा टीझर ५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर याबाबत माहिती दिली.