साऊथचा सुपरस्टार सूर्या आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांच्या ‘सूर्या 44’ या चित्रपटाचा नुकताच ‘रेट्रो’ टीझर प्रदर्शित झाला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पूजाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा टीझर शेअर करत लिहिलं, “या पात्रात माझ्या हृदयाचा एक तुकडा आहे. 'रेट्रो' म्हणजे भावनांच्या चढ-उतारांनी भरलेली एक प्रेमकहाणी.”