
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी हा चाहत्यांचा लाडका आहे. त्याने कित्येक हिट चित्रपटात काम केलंय. 'दुनियादारी' ते 'मितवा' त्याच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. मात्र सध्या कलाकारांना होणारं ट्रोलिंग खूप वाढलंय. 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेते सचिन पिळगावकर यांनी दिलेल्या मुलाखतींवरून त्यांना खूप ट्रोल केलं गेलं. आता स्वप्नीलने त्यावर आपलं मत मांडलंय. काहीही झालं तरी त्यांना सचिनजींना ट्रोल असतं असं तो म्हणाल्या.