
Mrathi Movie : चित्रपटसृष्टीत अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता प्रसाद ओक पहिल्यांदाच ‘सुशीला-सुजीत’ या चित्रपटातून एकत्र स्क्रीनवर झळकणार आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून नुकतीच त्याच्या चित्रीकरणाला धडाक्यात सुरुवात झाली.