माझी भूमिका : ‘वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल’

‘विसरू नको तू मला’मधील डॉक्टर वैदेहीच्या भूमिकेतून तन्वी मुंडलेला अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदलांचा अनुभव, आईच्या आठवणीशी जोडलेलं स्वप्न आणि कोकणातील शूटिंगची भावनिक सांगड
Actress Tanvi Mundale portrays Dr. Vaidehi in the Marathi television serial ‘Visaru Nako Tu Mala’ on Star Pravah.

Actress Tanvi Mundale portrays Dr. Vaidehi in the Marathi television serial ‘Visaru Nako Tu Mala’ on Star Pravah.

Sakal

Updated on

तन्वी मुंडले, अभिनेत्री

विसरू नको तू मला’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवतेय, याचा मला खूप आनंद आहे. ‘स्टार प्रवाह’वर नुकत्याच सुरू झालेल्या या मालिकेत मी डॉक्टर वैदेहीची भूमिका साकारतेय. याआधीही वाहिनीकडून मला अनेक भूमिकांसाठी विचारणा झाली होती. मात्र, त्या वेळी माझ्या इतर कमिटमेंट्स असल्यामुळे काम करणं शक्य झालं नाही. ‘विसरू नको तू मला’च्या निमित्ताने मात्र सगळ्या गोष्टी छान जुळून आल्या आणि डॉक्टर वैदेहीची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com