

Shivani Sonar during Taarini serial shooting in Amritsar Attari
ESAKAL
छोट्या पडद्यावर गाजणाऱ्या मालिकांपैकी एक म्हणजे 'तारिणी' सगळ्यांना टक्कर देत 'तारिणी' मालिका टीआरपीमध्ये पहिल्या पाच मध्ये पोहोचलीये. या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे. अशातच आता मालिकेत ऑपरेशन तिरंगा ही मोहीम दाखवण्यात येणार आहे. यात तारिणीची टीम चक्क ऐतिहासिक ठिकाणी जाऊन शूट करून आले आहेत. तारिणी म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनार हिने त्यानिमित्ताने तिला आलेला अनुभव शेअर केलाय.