तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

TEJASHREE PRADHAN DEFINATION OF LOVE: लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तिच्यासाठी प्रेम म्हणजे काय आहे याची व्याख्या सांगितलीये.
tejashri pradhan on love

tejashri pradhan on love

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तेजश्री प्रधान. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. 'होणार सून मी या घरची' पासून आता 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेपर्यंत तिची लोकप्रियता वाढतच गेलीये. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. ती नेहमीच तिचे विचार स्पष्टपणे मांडत आलीये. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिची प्रेमाची व्याख्या सांगितलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com