स्टार प्रवाहवरची 'ही' नायिका आहे तेजश्री प्रधानची बेस्ट फ्रेंड; शेअर केला फोटो; म्हणाली, 'ती माझी सपोर्ट सिस्टीम...'

TEJASHRI PRADHAN BEST FRIEND:लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने इंडस्ट्रीमधल्या नायिकेचा फोटो शेअर केलाय आणि ती आपली बेस्ट फ्रेंड असल्याचं म्हटलंय.
TEJASHREE PRADHAN

TEJASHREE PRADHAN

ESAKAL

Updated on

हिंदी असो किंवा मराठी, इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कलाकार हे एकमेकांचे पाय खेचत असतात असं सर्वसामान्यपणे म्हटलं जातं. इथे दुसऱ्या कलाकाराचं यश कुणालाही सहन होत नाही, त्याच्या विरुद्ध कुरघोड्या केल्या जातात. खासकरून अभिनेत्रींमध्ये पटत नाही असं सांगितलं जातं. मात्र इंडस्ट्रीमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत ज्याची एकमेकांशी अतिशय घट्ट मैत्री आहे. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. 'होणार सून मी ह्या घरची' मधून घराघरात पोहोचलेल्या तेजश्रीने नुकतीच एक पोस्ट केलीये. ज्यात तिने तिच्या इंडस्ट्रीमधल्या मैत्रीणीबद्दल सांगितलं आहे. तिने तिच्यासोबतचा फोटोही शेअर केलाय. कोण आहे ती अभिनेत्री?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com