'तुझं नशीबच खूप चांगलं आहे गं' म्हणणाऱ्या बायकांना तेजश्री प्रधानने सुनावलं; म्हणाली, 'मी रात्रभर रडले...'

TEJASHREE PRADHAN TALKED ABOUT HER FIGHT: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट केलीये जी सध्या चर्चेत आहे.
TEJASHREE PRADHAN .

TEJASHREE PRADHAN .

ESAKAL

Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेतच मात्र ती तिच्या स्वभावाने देखील प्रेक्षकांची लाडकी बनलीये. तेजश्रीने 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून चाहत्यांच्या मनात घर केलं. सुंदर, प्रेमळ अशी जान्हवी प्रेक्षकांना भावली. सध्या ती 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. यातदेखील ती शांत समंजस स्वानंदीची भूमिका साकारतेय. मात्र असं असतानाही अनेकदा कलाकारांना जज केलं जातं. यांना सहजपणे गोष्टी मिळाल्यात असा अनेकांचा समज असतो. अशा लोकांना तेजश्रीने आता उत्तर दिलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com