ठाकूर अनूप सिंगसोबत 'रोमियो एस३' चित्रपटात झळकणार पलक तिवारी; म्हणतो- ही भूमिका म्हणजे...

Thakru Anup Singh Bollywood Movie: 'रोमियो एस३' या चित्रपटात ठाकूर अनुप सिंग पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
thakur anup singh
thakur anup singhesakal
Updated on

लोकप्रिय अभिनेता ठाकूर अनुप सिंग हा 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं होतं. हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता त्याचा नवीन चित्रपटातून तो सगळ्यांच्या भेटीला येतोय. 'रोमियो एस३' या चित्रपटात तो अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिच्यासोबत दिसणार आहे. त्यानिमित्ताने त्याची घेतलेली खास मुलाखत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com