prajakta dighe

prajakta dighe

esakal

सोज्वळ ताई म्हणून नाव असलेली एक मराठी अभिनेत्री आहे तिने... सायलीच्या ऑनस्क्रीन सासूबाईंची मोठी फसवणूक

Prajakta Dighe Shocking Revelation: छोट्या पडद्यावरील मालिका 'ठरलं तर मग'मधील अभिनेत्री प्राजक्ता दिघे हिने तिच्यासोबत झालेल्या फसवणुकीबद्दल सांगितलं आहे.
Published on

दोन दिवसांपूर्वी मराठी अभिनेता शशांक केतकर याने निर्माते दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी कलाकारांचे फोटो थकवल्याने त्याने हे प्रकरण सगळ्यांसमोर मांडलं. शशांकचे अजून पाच लाख रुपये बाकी आहेत. शशांकनंतर त्याला शिल्पा नवलकर, अंकिता वालावलकर, संग्राम समेळ, विदिशा म्हसकर, आस्ताद काळे यांनीही त्याला पाठिंबा दिला होता. आता शशांकच्या पोस्टवर 'ठरलं तर मग' मधील कल्पना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनीही त्यांचा अनुभव सांगितला आहे. प्राजक्ता यांचीही फसवणूक झाली आहे. इंडस्ट्रीमधील एका नामवंत व्यक्तीने त्यांना फसवलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com